Ctrl + 0 | पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add करता येते. |
Ctrl + A | पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात. |
Ctrl + B | सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो. |
Ctrl + C | सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो. |
Ctrl + E | पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो. |
Ctrl + F | Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो. |
Ctrl + I | सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो. |
Ctrl + J | सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो. |
Ctrl + K | हायपरलिंक ओपन करता येते. |
Ctrl + L | सिलेक्ट केलेला मजकुर किंवा ओळ पेजच्या डाव्या बाजुला आणता येतो. |
Ctrl + M | पॅराग्राफची Index सेट करता येते. |
Ctrl + P | एखादे पेज प्रिंट करण्यासाठी या शॉर्टकटचा उपयोग होतो. |
Ctrl + R | सिलेक्ट केलेला मजकुर पेजच्या उजव्या बाजुला आणता येतो. |
Ctrl + U | सिलेक्ट केलेला मजकुर अधोरेखित करता येतो. |
Ctrl + V | कट किंवा कॉपी केलेला मजकुर पेस्ट करता येतो. |
Ctrl + X | सिलेक्ट केलेला मजकुर पेजवरुन कट करता येतो. |
Ctrl + Z | एखादी प्रक्रिया एक स्टेप मागे घेता येते. |
Ctrl + Shift + L | सिलेक्ट केलेल्या मजकुराला () देता येतात. |
Ctrl + Shift + F | सिलेक्ट केलेल्या मजकुराचा फाँट बदलता येतो. |
Ctrl + Shift + > | सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो. |
Ctrl + ] | सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो. |
Ctrl + Shift + < | सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकार कमी करता येतो. |
Ctrl + [ | सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकर कमी करता येतो. |
Ctrl + / + C | पेजवर हे ¢ चिन्ह टाकता येते. |
Ctrl + <Left arrow> | एखादा शब्द पेजवरील डाव्या बाजुस सरकविता येतो. |
Ctrl + <Right arrow> | ओळीतील एखादा शब्द पेजवरील उजव्या बाजुस सरकविता येतो. |
Ctrl + Del | कर्सरच्या उजव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो. |
Ctrl + Backspace | कर्सरच्या डाव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो. |
Ctrl + End | ओळीच्या शेवटी कर्सर नेण्यासाठी |
Ctrl + Home | ओळीच्या सुरुवातीला कर्सर नेण्यासाठी |
Ctrl + Spacebar | हाईलाईट केलेला एखादा मजकुर पून्हा मुळ स्थितीत आणता येतो. |
Ctrl + 1 | ओळींमध्ये single म्हणजे १.० इतके अंतर सेट करता येते. |
Ctrl + 2 | ओळींमध्ये double म्हणजे २.० इतके अंतर सेट करता येते. |
Ctrl + 5 | दोन किंवा अधिक ओळींमध्ये १.५ इतके अंतर सेट करता येते. |
Ctrl + Alt + 1 | एखाद्या मजकुरासाठी heading1 ही style सेट करता येते. |
Ctrl + Alt + 2 | एखाद्या मजकुरासाठी heading2 ही style सेट करता येते. |
Ctrl + Alt + 3 | एखाद्या मजकुरासाठी heading3 ही style सेट करता येते. |
Alt + Ctrl + F2 | नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी |
Ctrl + F1 | टास्क पेन उघडण्यासाठी |
Ctrl + F2 | डॉक्युमेंट हे Print Preview मध्ये बघता येते. |
Ctrl + Shift +F12 | डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी |
F1 | हेल्प हा पर्याय ओपन करणे. |
F5 | एम.एस वर्ड मधील Find,Replace आणि GoTo हे पर्याय उघडणे. |
F7 | सिलेक्ट केलेल्या मजकुरामधील Spelling & Grammer सुधारणे. |
F12 | एखादे सेव्ह केलेले डॉक्युमेट दुसर्या नावाने सेव्ह करता येते. |
Shift + F7 | थेसॉर्स हा पर्याय ओपन करता येतो. |
Shift + F12 | डॉक्युमेंट सेव्ह करता येते. |
Shift + Insert | Paste |
Shift + Alt + D | डॉक्युमेंट मध्ये तारीख आणता येते. |
Shift + Alt + T | डॉक्युमेंट मध्ये चालु वेळ आणता येते. |
0 comments:
Post a Comment