Tuesday, 26 June 2012

एम. एस पॉवरपॉईंट २००७ हे अतिशय महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहे. ज्यामध्ये आपण सोप्या पध्दतीने एखाद्या विषयावर प्रेझेंटेशन तयार करु शकतो. पॉवरपॉईंट मध्ये प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी स्लाईड्सचा उपयोग होतो. ज्यामध्ये एखादा प्रोजेक्ट तयार करतांना पॉवरपॉईंट मध्ये वेगवेगळे टुल्स उपलब्ध असतात. त्यामुळे स्लाईड्स मध्ये Text, Graphics टाकणे त्याचप्रमाणे Editing या गोष्टी हाताळणे सोपे जाते. त्याचप्रमाणे स्लाईड्स मध्ये नवीन ऑब्जेक्ट्स () करता यावे आणि कमी वेळेमध्ये अधिकाधिक उत्कृष्ट प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी () उपलब्ध आहेत

0 comments:

Post a Comment