Friday, 29 June 2012

फोटोशॉप ७.०

निरनिराळे सॉफ्टवेअर्स निरनिराळ्या कामांसाठी वापरले जातात. प्रत्येक सॉफ्टवेअरचे आपले असे खास वैशिष्ट्य असते. तसे प्रत्येक कामासाठी आता अनेक पर्यायी सॉफ्टवेअर्स असले तरी आजही एखाद्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी आजही फोटोशॉप सॉफ्टवेअर सर्रास वापरले जाते. फोटोला निरनिराळ्या प्रकारे बदलण्यासाठी म्हणजेच इफेक्ट देण्यासाठी फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये फार चांगले टूल्स आहेत.  फोटोशॉपमध्ये फोटोबद्दलचे बरेच प्रयोग करता येतात. जसे एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच...

Tuesday, 26 June 2012

Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add करता येते. Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात. Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो. Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो. Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो. Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो. Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो. Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो....

Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add करता येते. Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात. Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो. Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो. Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो. Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो. Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो. Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो. ...

एम. एस पॉवरपॉईंट २००७ हे अतिशय महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहे. ज्यामध्ये आपण सोप्या पध्दतीने एखाद्या विषयावर प्रेझेंटेशन तयार करु शकतो. पॉवरपॉईंट मध्ये प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी स्लाईड्सचा उपयोग होतो. ज्यामध्ये एखादा प्रोजेक्ट तयार करतांना पॉवरपॉईंट मध्ये वेगवेगळे टुल्स उपलब्ध असतात. त्यामुळे स्लाईड्स मध्ये Text, Graphics टाकणे त्याचप्रमाणे Editing या गोष्टी हाताळणे सोपे जाते. त्याचप्रमाणे स्लाईड्स मध्ये नवीन ऑब्जेक्ट्स () करता यावे आणि कमी वेळेमध्ये अधिकाधिक उत्कृष्ट प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी () उपलब्ध आहेत.&nb...

मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक अष्टपैलु सॉफ्टवेअर आहे. यामध्ये स्तंभ व कॉलम्स यांचे एकत्रीकरण करुन वर्कबुक तयार केलेले असतात. त्यांना स्प्रेडशीट असेही म्हणतात. एक्सेलमध्ये आपण कमीत कमी वेळेत वेगवेगळे फॉर्मुले वापरुन अधि़काधिक माहितीवर अचुक आकडेमोड करु शकतो. यात गणितीय आकडेमोड, खरेदी विक्री नोंदी, आर्थिक नोंदी ठेवुन त्या माहितीवर प्रक्रिया करुन चार्टस व आकृत्यांच्या स्वरूपात तो डेटा प्रेझेंट करु शकतो. उदा. एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, कामगारांचे पगार पत्रक, वार्षिक नोंदी वगैरे गोष्टी एक्सलच्या सहाय्याने अचुक व चुटकीसरशी करु शकतो. एम. एस...

एम. एस वर्ड या सॉफ्टवेअरलाच वर्ड प्रोसेसिंग म्हणुनही ओळखले जाते. वर्ड प्रोसेसिंग या इंग्रजी शब्दाचा अर्थ शब्दांवर प्रक्रिया (अक्षरांवर प्रक्रिया) करणे असा होतो. यामध्ये वर्ड प्रोसेसिंगसाठी वापरली जाणारी जी सॉफ्टवेअर पॅकेजेस आहेत त्यांना वर्ड प्रोसेसर्स म्हटले जाते. उदा. अक्षरांचे वळण, आकार, ठळकपणा मजकुर अधोरेखीत करणे, बदल करणे इ. दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला बर्याच वेळी काही पत्रे, टिपणे, विविध पत्रके, नोंदी अहवाल तयार करण्यासाठी वर्डचा उपयोग होतो. या कामांकरिता टाइपराईटरचाही वापर करता येतो परंतु यामध्ये अक्षरे प्रत्यक्ष कागदावर टाइप होत असल्याने...

Monday, 25 June 2012

मोफत 'एसएमएस'

 प्रथम आपल्याला आपला मोबाईल क्रमांकाद्वारे 'रजिस्टर'  व्हावे लागते. इथे सुरवातीला 'रजिस्टर'  होताना आपला चालू मोबाईल क्रमांक त्यांना सांगावा लागतो ज्यावर लगेचच त्यांचा 'पासवर्ड' येतो. ज्याद्वारे आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर लॉगिन करायचे असते. हा पासवर्ड आपण नंतर बदलू देखिल शकता. आपण मोबाईल प्रमाणे यामध्ये देखिल आपल्य मित्रमैत्रींचे नाव आणि मोबाईल क्रमांक साठवू शकता. जेव्हा आपण या संकेतस्थळांवरुन एखाद्याला 'एसएमएस'  पाठविता तेव्हा त्याला आपला 'एसएमएस'  जातोच जेव्हा आपण एखाद्या पहिल्यांदा 'एसएमएस'  पाठविता तेव्हा...

ऑनलाईन बँकिंग

बँकेचे अथवा पैशांचे व्यवहार इंटरनेटद्वारे करणे म्हणजेच ऑनलाईन बँकिंग. आपण असे इंटरनेटद्वारे ऑनलाईन बँकिंग आपल्या घरामधून, ऑफिसमधून अथवा जगातून कुठूनही करु शकता. काही वर्षांपूर्वी फक्त मोठ्या आंतरराष्ट्रीय (International) बँकेद्वारे दिली जाणारी ही ऑनलाईन बँकिंग सेवा आता जवळजवळ सर्वच लहानमोठ्या बँकेद्वारे दिली जाते. सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन होणारी जवळजवळ सर्वच कामे सध्या ऑनलाईन बँकिंगद्वारे शक्य झाली आहेत. जसे आपले खात्याची माहिती घेणे, शिल्लक रक्कमेची चौकशी, बिल भरणा, पैसे दुसऱ्यांना पाठविणे, पेमेंट थांबविणे, तसेच ऑनलाईन कर्ज (लोन)...

ऑनलाईन शॉपिंग

कोणत्याही प्रकारची खरेदी इंटरनेटद्वारे करणे म्हणजेच ऑनलाईन शॉपिंग.प्रत्यक्षात ही शॉपिंग इंटरनेटवरील एखाद्या वेबसाइटच्या मार्फत होते म्हणून आपण असे इंटरनेटद्वारे ऑनलाईन शॉपिंग आपल्या घरामधून, ऑफिसमधून अथवा जगातून कुठूनही करु शकता. पायातील चप्पल खरेदी करण्यापासून कॉम्प्युटर खरेदी करण्यापर्यंत आणि रेल्वेची तिकीटे खरेदी करण्यापासून गाडी विकत घेण्यापर्यंत जवळ-जवळ सर्वच गोष्टी सध्या इंटरनेटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.निरनिराळ्या वेबसाइटवर ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या बऱ्याच वेबसाइट आहेत त्यात www.ebay.in,www.shopping.rediff.com, www.shopping.indiatimes.com आणि www.shopping.sify.com इ....

फेसबुक

फेसबुक हे सध्याचे तरुण पिढीचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.... जून्या मित्रमैत्रीणींना शोधण्यापासून ते नवनविन मित्रमैत्रीणी जोडण्यासाठी फेसबुक एक चांगले प्रभावी माध्यम आहे. समजण्यास साधे-सोप्पे आणि नविन खाते लगेच सुरु करुन अनेकांना सहज शोधण्यास मदत करणारे अशी फेसबुकची ओळख.फेसबुकची तांत्रिक ओळख म्हणजे एक -- सोशल नेटवर्किंग -- संकेतस्थळ. याचा अर्थ कोणताही आर्थिक फायद्याचा विचार नसून फक्त एकमेकांशी संबंध जोडणे असा होतो.ओळखी वाढविणे, मित्रसंबंध जोडणे, मित्रांच्या मित्रांना शोधणे जेणे करुन एकमेकांच्या संपर्काने हरविलेल्या जून्या मित्रमैत्रीणींशी संपर्क...

टोरंट

टोरंट ही दोन समांतर जागेला जोडणारी प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये फाईलचे नाव ".torrent"  असे असते. ज्यामध्ये एखादी ठराविक सामुग्री समाविष्ट असते अथवा ती टोरंट फाईल त्या ठराविक सामुग्रीला जोडलेली असते. टोरंटद्वारे आपण सॉफ्टवेअर, गाणी, चित्रपट, विशिष्ट फाईल, गेम्स इ. बर्‍याचगोष्टी डाऊनलोड करु शकतो. सर्वसाधारणपणे  .torrent  ही फाईल एखाद्या ठराविक सामुग्रीला टोरंट सर्व्हरद्वारे जोडलेली असते. टोरंटद्वारे एखादी गोष्ट डाऊनलोड करण्यासाठी आपण टोरंट नेटवर्क संकेतस्थळ अथवाटोरंट...

दोन किंवा जास्त कॉम्प्युटर्सना एकमेकांना जोडून त्यांचामध्ये  Networking  केले जाते. एकेकाळी अनेक कॉम्प्युटर्समध्ये Networking  करणे फार कठीण काम होते. परंतू सध्या वापरल्या जाणार्‍या विंडोज  XP  आणि VISTA  मध्ये कितीही कॉम्प्युटर्सना Networking  द्वारे एकत्रित जोडणे अगदी सोपे बनले आहे. या कामाला जास्तीत जास्त ५ मिनिटे लागतात आणि यासाठी कॉम्प्युटर हार्डवेअरच्या क्षेत्रातील इतर कुठल्याही अतिरिक्त माहितीची गरज नाही. नेटवर्किंगचे फायदे खाली दिले आहेत. १. नेटवर्किंगमधिल कॉम्प्युटर्समध्ये फाईलींची...

Friday, 22 June 2012

  गुगल कंपनी आणि या कंपनीचे सर्च्,जीमेल, गुगल प्लस, जीटॉक, गुगल डॉक्स असे अनेक प्रॉडक्ट्स आपण नेहमी वापरतो. पुर्णपणे मोफत आणि अतीशय उपयक्त अशा गुगल उत्पादनांनी आपले जीवनच बदलवून टाकले आहे. अनेक अभिनव उत्पादने सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देणार्‍या गुगल कंपनीने आणखीन एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता तो २०१० साली. अकदी अशक्य आणि अतर्क्य वाटणार्‍या या प्रकल्पाचे नाव होते "Google self driving car" म्हणजेच स्वतः चालणारी चालक विरहीत कार. ऑनलाईन...

Thursday, 21 June 2012

गुगल ड्राईव्ह - गुगल काकांनी अखेरीस त्यांचे बहुचर्चित उत्पादन "गुगल ड्राईव्ह" इंटरनेट वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. गेले २-३ वर्षे मी गुगल ड्राईव्ह बद्दल चर्चा ऐकत होतो (वाचत होतो :-) तेव्हा गुगल ड्राईव्ह बाजारात आणण्यास थोडा उशिरच झाला गुगलला. काय आहे गुगल ड्राईव्ह (Google Drive) -  गुगल ड्राईव्ह म्हणजे क्लाऊड कंप्युटींगच्या क्षेत्रात गुगलचे पुढचे पाउल आहे. या सुविधेमार्फत आता संगणकावरील महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि फाईल्स (वर्ड,...

Start - Run याप्रमाणे क्लीक करून Run च्या बॉक्समध्ये खालील दाखविल्याप्रमाणे winver शब्द टाईप करा आणि Enter दाबा (किंवा चित्रात दाखवल्याप्रमाणे OKवर क्लीक करा.). OK वर क्लीक करताच तुमच्यासमोर Windows चे नेमके व्हर्जन कोणते आहे हे दाखविणारी विंडो (खाली दाखवल्याप्रमाणे) अवतरेल....

ब्लुटुथ तंत्रज्ञान आज ब्लुटुथ तंत्रज्ञान वेळोवेळी आपण वापरतो. मोबाईलच्या तसेच संगणकाच्या सहयोगी वस्तुंमधे तर या तंत्रज्ञानाने क्रांती घडवुन आणली आहे.ब्लुटुथ तंत्रज्ञान हे संगणकाधारीत उपकरणांमधले माहितीवहनाचे अत्याधुनिक आणी वैश्विक असे मानक आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने संगणकाधारीत वस्तुंच्या सहयोगी वस्तुंमधील केबलच्या जंजाळापासुन मुक्तता झाली आहे. दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ते सर्वसामान्यांच्या आवक्यापर्यंत येण्याइतके...

आपण जेव्हा कम्प्युटर बंद करण्यासाठी 'Turn Off Computer'ची सूचना देतो, तेव्हा प्रत्यक्षात कम्प्युटरमधे 'कम्प्युटर बंद होण्याचा प्रोग्राम' सुरू होतो.म्हणजेच ज्याप्रमाणे आपण विण्डोजमधे निरनिराळे प्रोग्राम/सॉफ्टवेअर सुरू करतो, त्याचप्रमाणे कम्प्युटर बंद करतानाही त्याचप्रमाणे बंद होण्याचा प्रोग्राम सुरू होतो.काम करण्याच्या पद्धती जरी सर्वांच्या निरनिराळ्या असल्या, तरी कम्प्युटर बंद करताना सर्व जण एकाच पद्धतीने Start बटणावरील 'Turn Off Computer' या विभागाद्वारे कम्प्युटर बंद करतात.खाली दिलेल्या पद्धतीने आपण माऊसच्या एकाच क्लिकने कम्प्युटर बंद करण्याची...

हार्डवेयर (Hardware) म्हणजे ईलेक्टोनिक्स भागानी जोडून केलेले संगणक होय . उदा . मॉनिटर , की-बोर्ड , हार्ड डिस्क , मदर बोर्ड , कैबिनेट , माउस , सी डी रोम , आदि.सॉफ्टवेर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे . संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही . संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेर मुळेंच होतो...

मदर बोर्ड (Motherboard)

मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही म्हणतात. संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड करतो. मदर बोर्ड वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड को - प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट असतात. मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड .मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या...

इंटरनेट (Internet)

इतिहास इंटरनेटचा इंटरनेट युगाची खर्‍या अर्थाने सुरुवात १९६९ पासून झाली जेव्हा अर्फानेट (Arpanet) या कामाच्या जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींग सिस्टमची सुरुवात झाली, जे आज देखिल एक वेबसर्व्हरसाठी एक चांगली प्रणाली मानली जाते. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलीनसन (Ray Tomlinson) यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या @ चिन्हा मूळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या...

संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रिया पदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे.५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला...

संगणकाचा इतिहास

आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाटयाचा उपयोग करतात . प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत " अबँकस " (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता .१८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदला घडून आले या यंत्राला सुचानाचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते .१८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचड़कार्ड प्रणालीचा शोध लावला .या प्रनालित कोणते ही काम वेगात...

संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया . १) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे . २) अथकपणा :- आपणकिती...