Friday, 29 June 2012

फोटोशॉप ७.०

निरनिराळे सॉफ्टवेअर्स निरनिराळ्या कामांसाठी वापरले जातात. प्रत्येक सॉफ्टवेअरचे आपले असे खास वैशिष्ट्य असते. तसे प्रत्येक कामासाठी आता अनेक पर्यायी सॉफ्टवेअर्स असले तरी आजही एखाद्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी आजही फोटोशॉप सॉफ्टवेअर सर्रास वापरले जाते. फोटोला निरनिराळ्या प्रकारे बदलण्यासाठी म्हणजेच इफेक्ट देण्यासाठी फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये फार चांगले टूल्स आहेत.  फोटोशॉपमध्ये फोटोबद्दलचे बरेच प्रयोग करता येतात. जसे एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच...

Tuesday, 26 June 2012

Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add करता येते. Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात. Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो. Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो. Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो. Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो. Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो. Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो....

Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add करता येते. Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात. Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो. Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो. Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो. Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो. Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो. Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो. ...

एम. एस पॉवरपॉईंट २००७ हे अतिशय महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहे. ज्यामध्ये आपण सोप्या पध्दतीने एखाद्या विषयावर प्रेझेंटेशन तयार करु शकतो. पॉवरपॉईंट मध्ये प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी स्लाईड्सचा उपयोग होतो. ज्यामध्ये एखादा प्रोजेक्ट तयार करतांना पॉवरपॉईंट मध्ये वेगवेगळे टुल्स उपलब्ध असतात. त्यामुळे स्लाईड्स मध्ये Text, Graphics टाकणे त्याचप्रमाणे Editing या गोष्टी हाताळणे सोपे जाते. त्याचप्रमाणे स्लाईड्स मध्ये नवीन ऑब्जेक्ट्स () करता यावे आणि कमी वेळेमध्ये अधिकाधिक उत्कृष्ट प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी () उपलब्ध आहेत.&nb...

मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक अष्टपैलु सॉफ्टवेअर आहे. यामध्ये स्तंभ व कॉलम्स यांचे एकत्रीकरण करुन वर्कबुक तयार केलेले असतात. त्यांना स्प्रेडशीट असेही म्हणतात. एक्सेलमध्ये आपण कमीत कमी वेळेत वेगवेगळे फॉर्मुले वापरुन अधि़काधिक माहितीवर अचुक आकडेमोड करु शकतो. यात गणितीय आकडेमोड, खरेदी विक्री नोंदी, आर्थिक नोंदी ठेवुन त्या माहितीवर प्रक्रिया करुन चार्टस व आकृत्यांच्या स्वरूपात तो डेटा प्रेझेंट करु शकतो. उदा. एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, कामगारांचे पगार पत्रक, वार्षिक नोंदी वगैरे गोष्टी एक्सलच्या सहाय्याने अचुक व चुटकीसरशी करु शकतो. एम. एस...

एम. एस वर्ड या सॉफ्टवेअरलाच वर्ड प्रोसेसिंग म्हणुनही ओळखले जाते. वर्ड प्रोसेसिंग या इंग्रजी शब्दाचा अर्थ शब्दांवर प्रक्रिया (अक्षरांवर प्रक्रिया) करणे असा होतो. यामध्ये वर्ड प्रोसेसिंगसाठी वापरली जाणारी जी सॉफ्टवेअर पॅकेजेस आहेत त्यांना वर्ड प्रोसेसर्स म्हटले जाते. उदा. अक्षरांचे वळण, आकार, ठळकपणा मजकुर अधोरेखीत करणे, बदल करणे इ. दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला बर्याच वेळी काही पत्रे, टिपणे, विविध पत्रके, नोंदी अहवाल तयार करण्यासाठी वर्डचा उपयोग होतो. या कामांकरिता टाइपराईटरचाही वापर करता येतो परंतु यामध्ये अक्षरे प्रत्यक्ष कागदावर टाइप होत असल्याने...

Monday, 25 June 2012

मोफत 'एसएमएस'

 प्रथम आपल्याला आपला मोबाईल क्रमांकाद्वारे 'रजिस्टर'  व्हावे लागते. इथे सुरवातीला 'रजिस्टर'  होताना आपला चालू मोबाईल क्रमांक त्यांना सांगावा लागतो ज्यावर लगेचच त्यांचा 'पासवर्ड' येतो. ज्याद्वारे आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर लॉगिन करायचे असते. हा पासवर्ड आपण नंतर बदलू देखिल शकता. आपण मोबाईल प्रमाणे यामध्ये देखिल आपल्य मित्रमैत्रींचे नाव आणि मोबाईल क्रमांक साठवू शकता. जेव्हा आपण या संकेतस्थळांवरुन एखाद्याला 'एसएमएस'  पाठविता तेव्हा त्याला आपला 'एसएमएस'  जातोच जेव्हा आपण एखाद्या पहिल्यांदा 'एसएमएस'  पाठविता तेव्हा...